big Boss Marathi 3 | शिवलीलाचा मोठा गेम प्लॅन | colors Marathi
2021-09-28
3
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या आठव्या दिवशी शिवलीलाने खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात केली आहे. तिने तिची एक स्ट्रॅटेजी मीनल आणि विकाससोबत शेअर केली आहे. काय घडणार बघूया. reporter : Pooja Saraf Video Editor :Omkar Ingale